Google ड्राइव्ह/डॉक्स

Google ड्राइव्ह/डॉक्स मध्ये इनपुट साधने कशी सक्षम करावी हे द्रुतपणे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ तपासा.

Google ड्राइव्हमधील इनपुट साधने सक्षम करण्याचे तीन मार्ग आहेत:

  1. आपण टाइप करू इच्छित असलेल्या भाषेमध्ये वापरकर्ता भाषा सेटिंग बदला. हे करण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा.
  2. आपण टाइप करू इच्छित असलेल्या भाषेमध्ये दस्तऐवजाची भाषा सेटिंग बदला. हे करण्यासाठी, एक नवीन दस्तऐवज तयार करा किंवा विद्यमान दस्तऐवज उघडा. फाईल → भाषा वर जा. त्यानंतर, आपण वापरू इच्छित असलेली भाषा निवडा.
  3. Gmail मध्ये इनपुट साधने सक्षम करा.

एकदा इनपुट साधने सक्षम केल्यानंतर, आपल्याला टूलबारच्या उजव्या बाजूवर (किंवा RTL पृष्ठाच्‍या डाव्‍या बाजूवर) चिन्ह दिसेल.

वैयक्तिक इनपुट साधने कशी वापरावी यावरील संबंधित लेख:

संबंधित Google ब्लॉग पोस्ट: