ShareChat
click to see wallet page
search
#संत ज्ञानेश्वर महाराज अभंग
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग - अभंग क्र .६०२ आम्ही बळकट जालों फिराउनि । तुमच्या वचनीं तुम्हां गोवू || १ || जाले तेव्हा जालें मागील ते मागें । आतां वर्म लागें ठावें जालें ।।२ ।। तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुध्द त्यासी शुध्द बुध्द व्हावें ।।३ ।। तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ।।४ ।। - ShareChat