Google निविष्‍ट साधनांचा ऑनलाइन वापर करून पहा

Google निविष्‍ट साधने वेबवर कुठेही आपण निवडलेल्‍या भाषेमध्‍ये टाइप करणे सोपे बनवतात. अधिक जाणून घ्‍या

ते वापरून पहाण्‍यासाठी, खालील आपली भाषा आणि निविष्‍‍ट साधन निवडा आणि टाइप करण्‍यास सुरूवात करा.

Google निविष्‍ट साधने कुठे उपलब्‍ध आहेत?

Google निविष्‍ट साधने ही अंगभूत असतात आणि खालील सूचीबद्ध उत्‍पादनांमध्‍ये वापरण्‍यासाठी सज्ज असतात. त्‍यांना सक्षम करण्‍यासाठी, आपली प्राधान्‍यकृत निविष्‍ट पद्धत सेट करा.

आपण निविष्‍ट साधने Chrome विस्‍तार वापरून Google निविष्‍ट साधने देखील वेबवर कुठेही वापरू शकता.